शब्द्विचार
शब्दविचार
वर्ण- तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मुलध्वनिना वर्ण असे म्हणतात.ते केवळ ध्वनी असतात.म्हणून त्यांना ध्वनीरूपे म्हणतात.
अक्षर - आवाजाच्या किवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात.अक्षर म्हणजे नष्ट न होणारे.
शब्द - ध्वनीच्या सानुक्रम रचनेला जर अर्थ असेल तर त्यास शब्द असे म्हणतात. उदा-शरद,विलास,सचिन
वाक्य - अर्थपूर्ण शब्द समुहाला वाक्य असे म्हणतात.
व्याकरण- भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला किवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात.
No comments:
Post a Comment